Browsing Tag

60

India Corona Update: देशातील 23.29 लाखापैकी 16.39 लाख रुग्ण कोरोनामुक्त; 24 तासांत 60,963 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 60 हजार 963 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 23 लाख 29 हजार 639 एवढी झाली आहे.मागील 24 तासांत झालेल्या 834 कोरोना…