Browsing Tag

81 new patients added

Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 81 नव्या रुग्णांची भर, 53 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.16) 81 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकाही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.…