Browsing Tag

880

Bhosari : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणा-यास अटक; जिवंत काडतुसासह देशी पिस्तुल जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक फाट्याजवळ एका तरुणाला बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडून देशी बनावटीचे…

Bhosari : पादचाऱ्याला उडवणारा टेम्पो चालक अटकेत

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात व अविचाराने टेम्पो चालवून रस्त्याने पायी जात असलेल्या पादचाऱ्याला उडविल्याची घटना सोमवारी (दि. 9) पहाटे देहू-मोशी रोडवर मोशी येथे घडली. यातील टेम्पो चालकाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दिलीपसिंग…

Wakad : मूल होत नसल्याचे नैराश्यातून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - मूल होत नसल्याच्या नैराश्यातून थेरगाव येथे विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज (सोमवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला. प्रतीक्षा पाचपिंडे (वय 20, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या…

Bhosari : नववधूच्या वेशात ‘ती’ने केली आत्महत्या

आत्महत्येपूर्वी आठ पानांची चिठ्ठी; चिठ्ठीत नव-याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला एमपीसी न्यूज - मूल होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने पतीकडून वारंवार होणा-या छळाला कंटाळून विवाहितेने नववधूचा पेहराव करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.…

Bhosari : मैत्रिणीचे लाड पुरविण्यासाठी सोनसाखळीचे गुन्हे करणारा पोलिसांच्या जाळ्यात (व्हिडिओ)

11 गुन्ह्यांची उकल ; साडेसहा लाखांचा ऐवज जप्त एमपीसी न्यूज - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारा भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पकडला. त्याच्याकडून तब्बल सहा लाख 43 हजार 500 रुपये किमतीचे 159.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात…

Nigdi : जुगार अड्ड्यावर छापा; चौघांवर कारवाई

एमपीसी न्यूज - निगडी मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि. 8) सायंकाळी सहाच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे करण्यात आली. रफिक सलीम खान (वय 27),…

Kamshet : कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ उलटली

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ कार उलटली. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी दहाच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ (के…

Talegaon : रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवारी) बेगडेवाडी रेल्वे स्टेशन येथे घडली. दरम्यान, तरुणीची अद्यापर्यंत ओळख पटू शकली नाही. सोमवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली…

Vadgaon Maval : बळीराजा उभा ठाकला बळीराजासाठी

पंढरीनाथ ढोरे यांचा प्रचारदौरा बळीराजाच्या दारी एमपीसी न्यूज - वडगाव कातवी नगरपंचायत पहिली सार्वत्रिक निवडणूक अवघ्या सहा दिवसांवर आली आहे. सर्व उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांशी…

Vadgaon Maval : प्रचारा दरम्यान दोन गटात हाणामारी; दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - आमच्या भागात प्रचार करण्यासाठी यायचे नाही, असे म्हणत दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. यातून कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ हाणामारी झाली. हा प्रकार रविवारी (दि. 8) रात्री आठच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडला. याप्रकरणी 10 जणांवर…