पिंपरी चिंचवड Pimpri Corona Update : उद्योगनगरीत पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; शहराच्या सर्वच भागात अॅक्टीव्ह… फेब्रुवारी 25, 2021 मागील आठ दिवसात शहरात तब्बल 2073 नवीन रुग्णांची भर पडली आहे. परिणामी, पॉझिटीव्ह रेट देखील 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.