Browsing Tag

A fire broke out in a building near Madrasi Ganapati

Pune News : मद्रासी गणपतीजवळ एका इमारतीमध्ये आग,3 फ्लॅट्स व 2 दुकाने जळाली

एमपीसी न्यूज : पहाटे 3 वाजता 128 रास्ता पेठ, मद्रासी गणपतीजवळ एका इमारतीमध्ये आग लागण्याची घटना घडली. यात 3 फ्लॅट्स व 2 दुकाने जळाली. आगीत 1 चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर ती काही वेळातच पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत…