Browsing Tag

A murderous attack on one

Chakan News : हॉटेल मधील कुक आणि मॅनेजरला मारहाण केल्याच्या रागातून तरुणाचा खून, एकावर खुनी हल्ला 

एमपीसी न्यूज - हॉटेल मध्ये काम करणारा कुक आणि मॅनेजरला एका तरुणाने मारहाण केली. त्या कारणावरून हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदाराने तरुणाचा खून केला. तर एकावर खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता पुणे नाशिक रोडवर वाकी…

Chikhali News : ‘तुला लय मस्ती आली का तुला आता इथेच संपवतो’, असे म्हणत एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - दुचाकीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला आवाज देऊन जवळ बोलावून घेतले. त्यानंतर 'तुला लय मस्ती आली आहे का, तुला आता येथेच संपवतो'. असे म्हणत लोखंडी रॉडने मारून खुनी हल्ला केला. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chakan News : दोन गटातील भांडण सोडविणाऱ्या पोलिसाला मारहाण; एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - दोन गटात सुरु असलेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली. त्यात एका पोलिसांच्या हाताला दुखापत झाली. तसेच भांडण सुरु असलेल्या एका गटातील व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 23)…