Maval : तळेगाव- चाकण- शिक्रापूर महामार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करा – आमदार सुनील शेळके…
एमपीसी न्यूज - तळेगाव- चाकण- शिक्रापूर हा 54 किलोमीटर लांबीचा मावळ, खेड, शिरुर तालुक्यातील औधोगिक क्षेत्रास जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. महामार्गाची दुरवस्था…