Browsing Tag

aaditya birla hospital

Chinchwad : आदित्य बिर्ला हॅास्पिटल आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; कोरोनासह इतर रुग्णांचे हाल

एमपीसी न्यूज - थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या स्टाफनर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशी संप करत हॉस्पिटल समोर आंदोलन केले. हॉस्पिटल व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. उलट राजीनामा दिला तरी काही हरकत…

Pimpri: आदित्य बिर्ला,  सिटी केअर, स्टार मल्टीस्पेशालिटी आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला नोटीस

एमपीसी न्यूज - कोरोनाची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना नाहक रुग्णालयात दाखल करून घेतल्याचा ठपका ठेवत आणि कोरोनाच्या रुग्णांना बील आकारणी करताना अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात…

Pimpri: आदित्य बिर्ला रुग्णालयावर कारवाई करा, महापौरांचे आयुक्तांना आदेश

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या आदित्य बिर्ला रूग्णालयांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या रूग्णालयावर कारवाई करावी, असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. पिंपरी पालिकेची…

Pune : जागतिक मधुमेह दिनानिमित्त आदित्य बिर्ला हॉस्पिटलतर्फे शहरात मोफत रक्तशर्करा तपासणी शिबिर 

एमपीसी न्यूज - जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यासाठी पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलतर्फे 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत मोफत रक्तशर्करा  (ब्लड शुगर) तपासणी शिबिर आयोजित केले आहे. आदित्य बिर्ला अट्रियममध्ये हे शिबिर होणार आहे.…

Chinchwad: मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज - श्री दत्त जयंतीनिमित्त आदित्य बिर्ला हॉस्पिटल आणि मोरया क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि.21) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील…

Chinchwad : बिर्ला रुग्णालयाचा सर्व स्तरातून निषेध

एमपीसी न्यूज - धर्मदाय कार्यालयाअंतर्गत असणार्‍या आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीत उपचार देण्याबाबत उदासिनता, उपचार नाकारणे, रुग्णांची हेळसांड करणे रुग्णांना डांबून ठेवणे अशा विविध गैरप्रकारांविरोधात…