Alandi News : प्रेमसंबंधातून ‘ते’ दोघे पळून गेले, मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन…
एमपीसी न्यूज - प्रेमसंबंधातून मुलगा मुलगी पळून गेल्याच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन घरातील लोकांना मारहाण केली तसेच घरातील वस्तू, दारे, खिडक्या व चारचाकी गाडीच्या काचा फोडल्या. तुझे घर जेसीबीनेच पाडतो आणि तुमचे हातपाय…