Browsing Tag

aalandi crime

Alandi : ज्वेलर्सच्या दुकानातून 60 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानातून 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 23 जुलै रोजी मरकळ रोड, आळंदी येथे 'एस बी ज्वेलर्स' या दुकानात घडली. गणेश अशोक तरटे (वय 36, रा.…

Alandi : चालक आणि क्लीनरकडून महिलेवर रात्रभर टेम्पोत लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - महिलेला तिच्या गंतव्य स्थळी सोडण्याच्या बहाण्याने टेम्पोत बसवून गंतव्य स्थळी न जाता इतर ठिकाणी जाऊन टेम्पोत चालक आणि क्लीनरने बलात्कार केला. मंगळवारी (दि. 10) रात्री अकरा ते बुधवारी (दि. 11) पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान…

Alandi : भरदिवसा रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लहान भावासोबत दुचाकीवरून जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच घरी सांगितले तर पाहून घेण्याची धमकी दिली. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 22)…

Chikhali : कारला समोरून धडक देणा-या मद्यपी रिक्षाचालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मद्यपान करून रिक्षा चालवत असताना रिक्षाने रस्त्यावर एका कारला समोरून धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मद्यपी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 31) सकाळी पावणेनऊच्या सुमारास…

Alandi : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट तीनकडून अटक 

एमपीसी न्यूज - पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गणेश रामभाऊ मुंगसे (वय 31, रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड), असे अटक…

Alandi : उघड्या दरवाजावाटे दोन मोबाईल फोन चोरले

एमपीसी न्यूज - गरम होत असल्याने दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दोन मोबाईल फोन पळवले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी मरकळ येथे घडली. सुरेंद्र कुमार शिवपूजन महतो (वय 38, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी…

Alandi : फॉरेस्टच्या जागेत जनावरे चारण्यावरून भांडण

एमपीसी न्यूज - फॉरेस्टच्या जागेत जनावरे चारण्यावरून भांडण झाले. यामध्ये एकाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 27)  दुपारी तीनच्या सुमारास कोयाळी फॉरेस्ट येथे घडली. आप्पा लहानु दिघे (वय 49, रा. कोयाळी पोकळेदरा,…

Alandi : तरुणीवर बलात्कार करून पीडितेच्या बहिणीकडे शरीरसुखाची मागणी करणारा नराधम अटकेत

एमपीसी न्यूज - बोलण्याच्या निमित्ताने एका तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या बहिणीकडे देखील शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार घरी समजताच तरुणीच्या आईने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. ही घटना आळंदी…

Alandi : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग; पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- अंघोळ करताना महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. हा प्रकार महिलेने पतीला सांगितला असता पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.…

Alandi : भाड्याने खोली घेण्यासाठी आलेल्या महिलेने चोरले 73 हजारांचे दागिने

एमपीसी न्यूज - खोली भाड्याने घेण्यासाठी आलेल्या महिलेने मालकाच्या नकळतपणे खिडकीत ठेवलेली चावी घेऊन 73 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. असा संशय घरमालकाने व्यक्त केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी अकरा ते बारा या कालावधीत…