Browsing Tag

aalandi news

Alandi : दागिने घेतले, लग्नाचा खर्च करायला लावला मात्र लग्नाला नकार; वर मुलासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मुलीच्या घरच्यांकडून 16 लाख रुपयांचे 23 तोळे वजनाचे (Alandi) सोन्याचे दागिने घेतले, लग्नाची तारीख, वेळ ठरली तशी लग्नाची तयारी पाहुण्यांची यादी सांगून सारा खर्च वधू पित्याकडून करून घेतला. मात्र, ऐनवेळी लग्न करायचे नाही म्हणत…

Aalandi News : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटी द्वारे साकारण्यात आले बळीराजा…

एमपीसी न्यूज - आळंदी येथे आज अक्षय्य तृतीया निमित्त संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी  वर  चंदन उटी द्वारे  बळीराजा स्वरूपातील पांडुरंगाचे  रूप साकारण्यात आले.हे मनमोहक रूप पाहण्यासाठी  व त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी…

Alandi News : आळंदीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

एमपीसी न्यूज- भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्ताने आळंदी नगरपरिषदे मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र (Alandi News)…

Alandi : पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने केला साडेसात लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणा-याने जमा झालेल्या 7 लाख 43 हजार 977 रुपयांचा अपहार केला. ही घटना 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत केळगाव हनुमानवाडी आळंदी येथे घडली.दिनेश कान्हू कड (वय 44, रा. खराबवाडी,…

Alandi : चोरी करून जाणा-या चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसात दिले

एमपीसी न्यूज - चोरी करून जाणा-या चोरट्याला परिसरातील नागरिकांनी पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. ही घटना रविवारी (दि. 1) पहाटे तीनच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.सुरेश गोरख जाधव (वय 29, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक…

Alandi : टेम्पो चालकाकडून कंपनीची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका कंपनीतून दुस-या कंपनीत माल पोहोचवण्यासाठी दोन लाख रुपयांचा माल टेम्पोत भरला. मात्र, हा माल दुस-या कंपनीत न पोहोचवता त्याचा अपहार केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 15) दुपारी साडेचार ते शनिवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजताच्या…

Alandi : कार बाजूला घेण्यास सांगितल्यावरून पेट्रोलचा टँकर पेटवून देण्याची धमकी

एमपीसी न्यूज - वाहतुकीस अडथळा करण्याच्या उद्देशाने एकाने रस्त्याच्या मधोमध कार उभी केली. पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणा-या टँकरवरील चालकाने रस्त्यावरील कार बाजूला घेण्यास सांगितली. यावरून चिढलेल्या दोघांनी चालकाला मारहाण करत टँकर पेटवून…

Alandi : आळंदीचे उपनगराध्यक्ष सागर भोसले यांचा राजीनामा 

एमपीसी न्यूज - आळंदीचे उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली. आळंदी नगरपालिकेत यावेळी भोसले यांच्यासह नगरसेविका सुनीता रंधवे उपस्थितीत होते. उपाध्यक्ष पदाचा राजीनामा मिळाला…