Browsing Tag

Aalandi police station

Chinchwad Crime News : आळंदी, चाकण, तळेगावमध्ये वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

एमपीसी न्यूज - आळंदी, चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आळंदी येथे झालेल्या अपघातात ट्रकखाली सापडून पादचारी व्यक्तीचा…

Dighi Crime News : दिघी आणि आळंदी येथील अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - दिघी आणि आळंदी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. दिघी येथील अपघात 12 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेपाच वाजता, तर आळंदी येथील अपघात 28 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता झाला आहे. याबाबत…

Alandi Crime : शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले; गोठ्यातील गायी सुद्धा असुरक्षित

एमपीसी न्यूज - शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. गोठ्यातील गाय देखील शहरात सुरक्षित नाही, याची प्रचिती आळंदी येथे आली आहे. आळंदी जवळ केळगाव येथे एका गोठ्यात बांधलेल्या दोन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. हा प्रकार मंगळवारी…

Alandi crime News : अविवाहित असल्याचे भासवत दुसरे लग्न करणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पहिलं लग्न झालेलं असून पाहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न करणाऱ्या एका भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 28 जून 2020 रोजी आळंदी येथे घडली. याप्रकरणी 19 वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी ( दि.11) आळंदी पोलीस…

Alandi : भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून टोळक्याची व-हाडावर दगडफेक

एमपीसी न्यूज - भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून दहा जणांच्या टोळक्याने वऱ्हाडावर तसेच मंगल कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये वधूची आई जखमी झाली आहे.  हा प्रकार गुरुवारी (दि. 6) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंदी येथे घडला.…

Alandi : लग्नाच्या अमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आले. तसेच लग्न न करता फसवणूक करण्यात आली. ही घटना आळंदी येथे घडली. वसीम खलील इनामदार (रा. आठ मुठा रोड, खडकी, मूळगाव राजीवनगर, बाजार रोड, सांगली) असे गुन्हा…

Alandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली. मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर…

Alandi : टोळी वर्चस्वाच्या वादातून तरुणावर तलवारीने खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - अविनाश धनवेच्या गँगपेक्षा माझी गॅंग मोठी आहे, असे म्हणत तरुणावर तलवारीने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास च-होली खुर्द येथील हॉटेल रॉयल दोन येथे घडली.…

Nigdi : निगडी, आळंदी येथे बस प्रवासादरम्यान सव्वा लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी आणि आळंदी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचे सोन्याची पाटली आणि…