Browsing Tag

Aalandi police

Alandi : खुनाच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरार असलेल्या महिला आरोपीला अटक

गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई एमपीसी न्यूज - आळंदी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात मागील आठ वर्षांपासून फरार असलेल्या महिला आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. आरोपी महिला घटना घडल्यानंतर स्थलांतर करून…

Alandi : पोलीस कर्माचा-याला दमदाटी केल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना दिवसा भर रस्त्यात खोदून रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याचे दिसले. त्यामुळे रस्त्याचे काम आत्ता न करता रात्री करायचे, असे पोलीस कर्माचा-याने सांगितले असता तिघांनी मिळून पोलीस कर्माचा-याला शिवीगाळ…

Alandi : पोलिसात तक्रार दिल्याने महिलेला वरवंट्याने मारहाण

एमपीसी न्यूज - मारहाणीची तक्रार पोलिसात दिल्याने चार जणांनी मिळून एका महिलेला बेदम मारहाण केली. त्यातील एकाने महिलेच्या डोक्यात वरवंटा मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी खेड तालुक्यातील धानोरे फाटा येथे घडली. सुनीता अनिल…

Alandi : मोकळ्या जागेत बोलावून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - तरुणाला फोन करून मोकळ्या जागेत बोलून घेत  त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी पाचच्या सुमारास खेड तालुक्यात चिंबळी येथे घडली. किशोर कल्याण आनंदे (वय 18, रा. चिंबळी, ता. खेड),  असे जखमी झालेल्या…

Alandi : किरकोळ कारणावरून भावकीत वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून भावकीत वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन मारहाण झाल्याने परस्पर विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी साडेदहाच्या सुमारास खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडली.…

Alandi : शेतीच्या वाटणीवरून भावकीत तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - शेतीच्या वाटणीवरून भावकीत तुंबळ हाणामारी झाली. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी घडली. गोरख सुदाम कोळकर (वय 40, रा. कोयाळी, त. खेड) यांनी आळंदी पोलीस…

Nigdi : निगडी, आळंदी येथे बस प्रवासादरम्यान सव्वा लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी आणि आळंदी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचे सोन्याची पाटली आणि…

Chakan : चोरट्यांनी चाकण, आळंदीमधून तीन दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज - चाकण आणि आळंदी परिसरातून 75 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकणमधील एकाच इमारतीमधून दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दादापाटील दत्ताराम…

Alandi : टेम्पो चालकाकडून कंपनीची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका कंपनीतून दुस-या कंपनीत माल पोहोचवण्यासाठी दोन लाख रुपयांचा माल टेम्पोत भरला. मात्र, हा माल दुस-या कंपनीत न पोहोचवता त्याचा अपहार केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 15) दुपारी साडेचार ते शनिवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजताच्या…