Browsing Tag

aalandi

Aalandi : ग्रामीण रुग्णालया शेजारील कचरा संकलन केंद्र स्थलांतरीत करावे- मनसे

एमपीसी न्यूज- आळंदी येथील जुन्या ( Aalandi)  नगरपरिषद कार्यालगत तसेच आळंदी ग्रामीण रुग्णालया शेजारी शहरातील कचरा संकलन (मोठ्या वाहनां मध्ये) करून ठेवत पुढे प्रक्रिया करण्यासाठी नेला जातो.येथील कचरा संकलन केंद्रामुळे आळंदी ग्रामीण…

Alandi : आळंदी शहराचा दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज-  पुणे महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांचे मधील झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार (Alandi) धरणाची पाणीपातळी खालावल्यामुळे दि.18 मे पासून दर गुरुवारी भामआसखेड जलाशयातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेस पुणे…

Aalandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाला सोन्या मोन्याची बैलजोडी

एमपीसी न्यूज-  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला (Aalandi) जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा मान यंदाच्या वर्षी आळंदीतील भोसले  घराण्याला मिळाला आहे. या निमित्ताने कर्नाटक राज्यातून निपाणी तालुक्यातील  राजापूर…

Aalandi : जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

एमपीसी न्यूज-आज (दि.6 मे रोजी) इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे फेसाळली.आळंदी येथे 1 मे रोजी इंद्रायणी (Aalandi) माता प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरू होते . काल (5 मे) प्रांत आधिकारी यांच्या लेखी पत्रात असे नमूद करण्यात आले आहे…

Aalandi : इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीच्या साखळी उपोषणास विविध संस्थांचा पाठींबा

एमपीसी न्यूज- आळंदी येथील महाद्वार चौकात  (Aalandi ) इंद्रायणी माता  प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषणास काल (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली.या उपोषणाला संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. या वेळी संत…

Aalandi : आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्र.1 चे 5 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

एमपीसी न्यूज-आळंदी नगरपरिषद शाळा क्र. 1 च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य (Aalandi) परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या 5वी  साठी घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती 202ं3 परीक्षेत उज्वल य़श संपादन केले आहे.Pune News :…

Aalandi : माऊलींच्या पालखी सोहळ्यात तुळशीराम भोसले यांच्या बैलजोडीचा मान

एमपीसी न्यूज- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ( Aalandi ) चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा मान यंदाच्या वर्षी आळंदीतील भोसले  घराण्याला मिळाला आहे.बैलजोडी समितीच्या बैठकीला  (समिती अध्यक्ष) बबनराव कुऱ्हाडे पा.,…

Aalandi : एमआयटी महाविद्यालयात रूबिकोनतर्फे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज- आळंदी येथील एम आय टी कला वाणिज्य आणि (Aalandi) विज्ञान महाविद्यालयमध्ये कंप्यूटर अॅप्‍लीकेशन विभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तृतीय वर्ष बीबीए सीए च्या विद्यार्थ्यांना व्यावसायीक मुलाखतीस सामोरे कसे जावे…

Aalandi : लायसन्स क्लब पिंपरी चिंचवड यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर देवस्थानला संगणक भेट

एमपीसी न्यूज -काल आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज (Aalandi)देवस्थानला लायन्स क्लब पिंपरी चिंचवड यांच्या वतीने एक संगणक भेट देण्यात आला.यावेळी  राष्ट्रवादी चे नेते डी डी भोसले पा .व्यस्थापक ज्ञानेश्वर वीर ,प्रफुल्ल प्रसादे,शिवाजी…

Aalandi : संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन

एमपीसी न्यूज -  मानवतेचे मसीहा बाबा गुरबचनसिंहजी यांच्या (Aalandi) पावन स्मृति प्रित्यर्थ 24 एप्रिल हा दिवस संपूर्ण निरंकारी जगतात देश विदेशामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करत ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. प्रति वर्षाप्रमाणे…