एमपीसी पुणे : कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेनं निषेध व्यक्त करत…
एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी दुर्गश पाठक यांनी दिली आहे. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याची सूचना त्यांनी केली आहे.…
एमपीसी न्यूज- आम आदमी पार्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृहा'ची तोडफोड करणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करत या राष्ट्रीय वास्तूचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेबांचे घर, दादरचे राजगृह हे…
एमपीसी न्यूज- कोविड-19 च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती बिकट बनली आहे. राज्यातील वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील प्रति महिना 200 युनिट पर्यंतची वीजबिले माफ करावीत ही मागणी घेऊन उद्या (दि.3) रोजी राज्यभर आंदोलन…
एमपीसीन्यूज : पीएमपीमधील अनुकंपा तत्त्वावरील कामगारांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे. त्यांना एप्रिल, मे महिन्याचा संपूर्ण पगार देण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पीएमपीमधे १४० विधवा आणि मृत…
एमपीसीन्यूज - शिधापत्रिकाधारकांची फसवणूक थांबवून राज्य सरकारने एप्रिल आणि मे महिन्याची डाळ एकत्र द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आणि पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली आहे. कोरोनाकाळात निदान सरकारने तरी गरीबांची फसवणूक…
एमपीसी न्यूज - खोली भाडे द्या अन्यथा खोली खाली करा असा दबाव काही खोली मालक विद्यार्थ्यांवर करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खोली भाडे देण्यासाठी सक्ती करु नये अशी मागणी आप युवा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. आप युवा…