Ambvane: आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरिबांना एक महिन्याचे धान्य वाटप
एमपीसी न्यूज - मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब बाराशे कुटूंबाना सरपंच मच्छिंद्र कराळे परिवार आणि उद्योजक राजकुमार गुप्ता यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते या धान्याचे…