Pune : विकासकामात अडथळा आणणाऱ्या नगरसेविकेला आयुक्तांचा झटका; माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले
एमपीसी न्यूज - सध्या कोरोनाने पुणे शहरात धुमाकूळ घातला आहे. पावसाळ्यात हे संकट आणखी भयानक होऊ नये म्हणून पुणे महापालिकेतर्फे आंबील ओढ्याच्या साफसफाईचे काम सुरू केले आहे. मात्र, या कामात विश्वासात घेतले नाही म्हणून या कामात अडथळा आणण्याचा…