Browsing Tag

Aandra Dam News

Lonavala : मावळातील आंद्रा धरण शंभर टक्के भरले

एमपीसीन्यूज : मावळात पावसाने चांगला जोर पकडला असल्याने तालुक्यातील आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे.तर मावळ व पिंपरी चिंचवडला पाणी पुरविणारे पवना धरणात 73 टक्के भरले आहे. यासह कासारसाई या दुसर्‍या धरणात 99 टक्के तर वाडिवळे धरणात 90 टक्के…