Browsing Tag

abandoned infant in Bhosari

Bhosari : वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या वात्सल्यामुळे चिमुकल्याला मिळाले जीवनदान

एमपीसी न्यूज - रविवारी (दि. 17) दुपारच्या सुमारास मोशी बोऱ्हाडेवस्ती येथील कचराकुंडीत बाळाच्या रडण्याचा आवाजाने, मानवतेस काळिमा फासणारी घटना समोर आली. एका बाळाला नाळ व वारे सकट प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून कचरा कुंडीत फेकण्यात आले…