Pimpri : अब्बास इस्माइल शेख यांची उपाध्यक्षपदी निवड
एमपीसी न्यूज - भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना अध्यक्षांच्या सूचनेनुसार अब्बास इस्माइल शेख याची उपाध्यक्ष ट्रक युनिटवर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अश्रफ अत्तार, फरद् अत्तार, तैयब सय्यद यावेळी उपस्थित होते. हे पद…