Dehugaon : अभंग स्कुलची मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांची मदत
एमपीसी न्यूज : 'देहू - तुका म्हणे सत्य l कर्मा व्हावे सहाय्य...' संत तुकाराम महाराजांच्या या अभंग वचनाप्रमाणे श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाऊंडेशन संचालित अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापिका व…