Browsing Tag

abhang

Pimple Gurav : चक्क कावळयाने ऐकला तुकोबांचा अभंग 

एमपीसी न्यूज -  एका जागी शांत बसून अगदी लक्ष देऊन कावळ्याने अभंग ऐकला, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण पिंपळे गुरवमधील सुरेश कंक यांच्या घरी हा दुर्मिळ योगायोग घडला आहे. https://youtu.be/ATncwZAutrs…