Browsing Tag

Abhay Yojana extended till January 26

Pune News : मिळकत कराच्या अभय योजनेला 26 जानेवारी पर्यंत मुदत वाढ

एमपीसी न्यूज : कोविड च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिके चे उत्पन्न वाढावे म्हणून अभय योजने ला मुदत वाढ देण्यात आली आहे. हि योजना प्रजासत्ताक दिना पर्यंत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.…