Browsing Tag

Abhishek Adak

Pune: नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नाला यश, पॅरिसमध्ये अडकलेले अभिषेक आदक भारतात सुखरूप परत

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन काळात पॅरिसमध्ये अडकून पडलेले अभिषेक अशोक आदक भारतात सुखरूप परत आले. त्यांना भारतात आणण्यासाठी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोलाची मदत केली. कोरोनाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व विमाने…