Browsing Tag

Absconded criminal

Nigdi : दोन खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षांपासून फरार आरोपीला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.…

Maval : स्थानिक गुन्हे शाखेकडून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी एका फरार आरोपीला अटक केली. विनायक उर्फ पैलवान वाघू घारे (वय 37, रा. येळघोल, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Pimpri : मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोरवाडी स्मशानभूमी येथे केली. संजय सुभाष करडे (वय 26), विकास ख्वाजा बोटे (वय 20, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड)…

Pimpri : चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - जबरी चोरीचा गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अविनाश बाळू धनवे (वय 22, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी…