Browsing Tag

Absconding accused in Mocca case arrested

Wakad : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला लातूर जिल्ह्यातून अटक; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - मोक्काच्या गुन्ह्यात मागील दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील हंगरगा येथून अटक केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या गॅंगचा सदस्य आहे. मोईज रब्बानी शेख (रा. आनंदवन हाऊसिंग…