Browsing Tag

absconding for two years

Pune crime News : मारणे टोळीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - बोपदेव घाटात बाथरूमसाठी थांबलेला कारचालक व त्याच्या साथिदार यांच्यावर दरोडा टाकून फरार झालेल्या मारणे टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2019 पासून दोन वर्षे हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. गुन्हे शाखेच्या युनिट एकने…