Browsing Tag

abuse news

Bhosari News : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत बनवला व्हिडीओ

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच अत्याचाराचा व्हिडिओ तयार केला. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2021 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये रोशन गार्डन,…