Browsing Tag

abuse of married woman

Nigdi Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केला. तसेच तिला मुलगी झाल्याने तिला सासरच्या लोकांनी घरात घेतले नाही. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.…