Browsing Tag

abuse of power

Pimpri News: सहाय्यक आयुक्तांना बेकायदेशीररित्या उपायुक्तपदी बढती – तुषार हिंगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील सहाय्यक आयुक्तांना बेकायदेशीररित्या उपायुक्तपदी पदोन्नती दिल्याचा आरोप करत ती रद्द करण्याची मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात…