Wakad Crime : मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा
एमपीसी न्यूज - सोसायटीच्या आवारात मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 9) सकाळी पावणेदहा वाजता धनगरबाबा मंदिरासमोर थेरगाव येथे घडला. कौशल्या गोलाणी (वय…