Chinchwad : नाटय संस्कार कला अकादमीच्या नाटयछटा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
एमपीसी न्यूज - नाटय संस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या दिवाकर स्मृती नाटयछटा स्पर्धेत शालेय गटात मिहिका बिराजदार, आत्मज सकुंडे, अन्वी बेलसरे, अनन्या भेगडे, शाम कुलकर्णी, हरीष पाटील यांनी तर खुल्या गटात प्रमिला धोंगडे यांनी प्रथम…