Browsing Tag

ACB

Vadgaon Crime News : कोर्टाचा निकाल मॅनेज करण्यासाठी अडीच लाखांची लाच घेताना महिला एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ न्यायालयात सुरु असलेल्या केसचा निकाल मॅनेज करुन तुमच्या बाजूने लावून देतो, असे सांगून अडीच लाखांची लाच स्विकारणाऱ्या एका खाजगी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.शुभवारी भालचंद्र गायकवाड…

Pune : रस्त्याच्या कामाचे बिल मंजुर करण्यासाठी अडीच लाखांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता…

एमपीसीन्यूज : रस्त्याच्या कामाचे 50 लाखाचे बिल मंजुरीकरीता पाठवण्यासाठी शाखा अभियंता म्हणून सही करण्यासाठी 3 लाखांची लाच मागून तडजोडीअंती अडीच लाखांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक…

Lonavala : सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी एक लाखांची लाच घेताना तलाठ्यासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज - सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना तलाठी आणि दोन खाजगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, गुरुवारी (दि. 12) कार्ला येथे करण्यात आली.घनश्याम शंकर सोमवंशी (वय …

Pune : 50 हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक लेखा परीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - ऑडिटमध्ये त्रुटी काढून त्यामध्ये संबंधितांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी सुमारे पन्नास हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी एका लेखा परीक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेने रंगेहाथ पकडले. हि कारवाई एसीबीने शनिवारी (दि. 22) केली…

Phaltan : चार लाखांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीएच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना फलटण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक…

Hinjawadi : लाच प्रकरणात अटक फौजदाराची रवानगी तुरुंगात; 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकाला फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली होती. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून…

Pune : पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या ‘त्या’ मुकादमाच्या घरी सापडले ‘घबाड’!

एमपीसी न्यूज - फुटपाथवरील नारळ विक्रेत्याकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' मुकादमाच्या घरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टाकलेल्या छाप्यात घबाड सापडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रात्रभर पथक नोटा मोजत बसले होते. छाप्यात सुमारे…