Browsing Tag

Accepting Bribe

Wakad : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.मिलन…

Pune : लघुवाद न्यायालयातील बेलीफास अडीच लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - मिळकतीचा ताबा देण्यासाठी शिवाजीनगर येथील लघुवाद न्यायालयातील बेलिफाला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.मनोहर रूद्राप्पा कांबळे, (वय ४८ वर्षे, नोकरी - वेलीफ, लघुवाद न्यायालय,…

Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन हजार रुपयांची लाच घेताना निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला.मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचा-याला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक…

Pune : हँडबॉल संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या विरोधात 25 हजारांची लाच मागिल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज- राज्यस्तरीय हॅन्डबॉल खेळामध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक यांच्याकडून पडताळणी करून देण्यासाठी खेळाडूकडे 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महाराष्ट्र हॅण्डबॉल संघटनेचा पदाधिकारी व…

Pune : पन्नास हजाराची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- घेतलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तसेच इतर सर्वे नंबरच्या उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…

Pune : तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस हवालदाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- शवविच्छेदन अहवालामध्ये बदल करण्याकामी संबंधित डॉक्टरांना देण्यासाठी 3 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस हवालदारासह एका इसमाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेंद्र गोपाळ आर्य (वय 48…

Pune : पाच हजारांची लाच स्वीकारताना उपनिबंधकास पकडले

एमपीसी न्यूज- माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना एका उपनिबंधकास रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजीनगर येथील साखर संकुल इमारतीमध्ये पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. 27) ही कारवाई…

Pune : वीस हजाराची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- ससून रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या आरोपी मुलाशी भेट घडवून देण्यासाठी आरोपीच्या वडिलांकडून २० हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ही…

Pune : 10 लाखांची लाच स्वीकारताना बडतर्फ विधी अधिकाऱ्यासह एकाला अटक

एमपीसी न्यूज- विधी अधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे भासवुन मोका कायद्याच्या संदर्भात प्राप्त प्रस्तावावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी १० लाखांची लाच स्वीकारताना बडतर्फ विधी अधिकाऱ्यासह एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

Pune : दहा हजाराचाही लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास पकडले

एमपीसी न्यूज- पोल शिफ्टींग व मीटर बसवलेच्या कामाचा मोबदला म्हणून 10 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 12) रंगेहाथ पकडले.सचिन रघुनाथ पवार (वय 37, रा. प्लॉट नं 2…