Browsing Tag

Accessories

Wakad : मोबाईल शॉपी फोडून अ‍ॅक्सेसरीज चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपयांची मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी नऊ वाजता माऊली चौक वाकड येथे उघडकीस आली. महेंद्र खेमचंदजी राजपुरोहित (वय 24, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी वाकड…