Browsing Tag

Accident case filed

Chakan News : भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास निघोजे येथे महिंद्रा इलेक्ट्रिकल कंपनीच्या गेट…

Pune Crime News : कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील बलेनो कार ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आठ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वानवडी तील सिक्रेट हार्ट टाऊन सोसायटी समोर हा अपघात घडला. वानवडी…

Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला.अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती…

Alandi News : उसाच्या ट्रकखाली घासत गेलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : उसाच्या ट्रकने धडक देऊन काही अंतरावर घासत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खेड तालुकयातील कोयाळी येथे घडली.संतोष सदाशिव भाडळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत भानु�