Browsing Tag

accident death

Express Way Accident News : भरधाव ईर्टिगा कारची ट्रकला धडक

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाताना भरधाव ईर्टिगा कारने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 23) पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास ओझर्डे गावच्या…

Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला. अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती…

Chakan News : मोशी, नाणेकरवाडी येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मोशी आणि नाणेकरवाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनेत पादचारी व्यक्तींना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…

Alandi News : उसाच्या ट्रकखाली घासत गेलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : उसाच्या ट्रकने धडक देऊन काही अंतरावर घासत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खेड तालुकयातील कोयाळी येथे घडली. संतोष सदाशिव भाडळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत भानुदास…

Lonavala News : खंडाळा घाटात दुधाचा टँकर उलटला; एक जण ठार

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला. या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार दुधाची वाहतूक करणारा टँकर क्र.…

Wakad : ‘राॅंग साईड’ने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार 

एमपीसी न्यूज - 'राॅंग साईड'ने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 25 जुलै रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या समोरील नर्सरी रोडवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विकास तिकडे ( वय. 65, रा. थोरात कॉलनी,…

Pune : लग्न 15 दिवसांवर असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यातील नवले पुलाजवळ डंपर खाली येऊन दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. आज (बुधवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणाचे 15 दिवसानंतर लग्न होणार होते.   विराज प्रताप निकम ( वय २९, रा. मानव मंदिर सोसायटी…