Pune : दोन कारची समोरासमोर धडक होऊन एक ठार चार गंभीर जखमी
एमपीसी न्यूज- टोयोटा आणि आय 20 कारची समोरासमोर धडक बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी (दि. 4) मध्यरात्री सोरतापवाडी गावाजवळ हा अपघात झाला.अमोल रोहिदास काटे (वय…