Browsing Tag

Accident In pimple Gurav

Pimple Gurav : पीएमपी बसखाली आल्याने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज- रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसखाली आल्याने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 17) सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपळे गुरव बस स्थानकावर घडली. याप्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मी सुनील जंगम (वय-24 रा.…