Chikhali : कंटेनरच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - कंटेनरच्या धडकेत टाटा मोटर्स कंपनीत काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 14) दुपारी साडेतीन वाजता स्पाईन रोडवर जगवॉर शोरूम जवळ झाला.निलेश भाऊराव चव्हाण (वय 33, रा. मोरे