Pune : कारच्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू
एमपीसी न्यूज- ख्रिसमसची पार्टी करून दुचाकीवरून ट्रीपल सीट निघालेल्या तीन जणांना विरुद्ध बाजूने आलेल्या कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात काल बुधवारी (दि.26)…