Browsing Tag

accident news in marathi

Alandi News : उसाच्या ट्रकखाली घासत गेलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : उसाच्या ट्रकने धडक देऊन काही अंतरावर घासत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खेड तालुकयातील कोयाळी येथे घडली. संतोष सदाशिव भाडळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत भानुदास…

Pune news: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अडीच वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका अडीच वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुचाकीचालक तरूण आणि एक महिला जखमी झाले आहेत.  तर दोन महिन्याच्या चिमुरड्याला साधे खरचटले…

Chakan News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 21) रात्री आठ वाजता शेलपिंपळगाव येथे घडला. श्रीकांत भानुदास सकट (वय 40, रा. मातंगवाडा, मिरजगाव,…