Browsing Tag

Accident News in Maval

Talegaon Dabhade : भरधाव दुचाकी घसरुन तरुण ठार

एमपीसी न्यूज - भरधाव जाणारी दुचाकी स्लिप होऊन 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर सोमवारी (दि.20) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडला. अर्जुन दादू गायकवाड ( वय.30, रा. ओझर्डे, ता.मावळ, पुणे ) असं अपघातात ठार…