एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाताना भरधाव ईर्टिगा कारने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 23) पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास ओझर्डे गावच्या…
एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील बलेनो कार ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आठ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वानवडी तील सिक्रेट हार्ट टाऊन सोसायटी समोर हा अपघात घडला. वानवडी…
एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला. अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती…
एमपीसी न्यूज : मोशी आणि नाणेकरवाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनेत पादचारी व्यक्तींना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…