Browsing Tag

Accident News

Chakan : कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघी बहिणी ( Chakan)  गंभीर जखमी झाल्या. त्यातील एका बहिणीचा त्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी साडेसात वाजता चाकण-शिक्रापूर रोडवर मेदनकरवाडी…

Talegaon : लिंबफाटा येथे भीषण अपघात

एमपीसी न्यूज - जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे लिंब फाट्यावर ( Talegaon ) आहेत.एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 29) मध्यरात्री घडली.मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई…

Akurdi : गाडीचा अर्धवट उघडा दरवाजा बेतला चिमुकल्याच्या जिवावर

एमपीसी न्यूज – हलगर्जीपणे गाडीचा दरवाजा अर्धवट उघडा (Akurdi ) ठेवणे एका 3 वर्षाच्या मुलाच्या जिवावर बेतले आहे. आकुर्डी गावठाण चौकाजवळ रविवारी (दि.21) घडलेल्या अपघातात 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.शिवेंद्र आदेश विचारे (वय…

Sangvi : सुदर्शन चौकातील अंडरपासमध्ये कार आणि पीएमपीचा अपघात

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौकातील अंडरपासमध्ये कार आणि पीएमपी बसचा (Sangvi) अपघात झाला. यामध्ये कारचे आणि पीएमपी बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथून…

Khadakwasla : भरधाव वेगाने जाणार्‍या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- सिंहगड रस्त्यावर खडकवासला धरण (Khadakwasla ) चौपाटी परिसरात भरधाव वेगाने जाणार्‍या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातात सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार…

Dehuroad : जुन्या महामार्गावर खाजगी बसचा अपघात; सर्व प्रवासी थोडक्यात बचावले

एमपीसी न्यूज - जुना पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड येथे एका खाजगी ( Dehuroad ) बसचा अपघात झाला. देहूरोड येथील उड्डाण पुलावर हा अपघात झाला असून सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना गुरुवारी (दि. 27) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.…

Hinjawadi : पाण्याच्या टॅंकरच्या धडकेत एक महिलेचा मृत्यू तर तीन महिला जखमी

एमपीसी न्यूज – पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे (Hinjawadi ) तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना माणगाव येथील व्हिजे लेबर कॅम्प येथे सोमवारी (दि.24) सकाळी घडली.याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Nighoje : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात (Nighoje) असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास निघोजे गावातील महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर एक…

Pune : भरधाव वेगातील दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात धावणारी दुचाकी पत्र्याच्या शेडवर (Pune) जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंढवा ते मगरपट्टा यादरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला.भरधाव वेगातील दुचाकी स्पीड ब्रेकवर आदळली आणि चालकाचे…

Pune : ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात भरधाव (Pune ) ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महादेव बापू पिंगळे (वय 25, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.…