Browsing Tag

accident on express way

Accident On Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण जागीच ठार

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज (दि.29) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीतील ढेकू गावाजवळ मुंबईच्या दिशेने जाणार्‍या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.…

Express Way : द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडणा-या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - द्रुतगती मार्गावर आपली कार रस्त्याच्या बाजूला उभी करून एक व्यक्ती रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्या व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 19) पहाटे…

Khopoli : द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघातात एक जण ठार

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर व इनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीमध्ये किमी 39 जवळ झाला. मारुती…

Khalapur : द्रुतगतीमार्गावर क्रॅश बॅरियरमध्ये कार घुसल्याने दोन जणांचा मृत्यु; तिघे जखमी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर क्रॅश बॅरियरमध्ये कार घुसल्याने कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री किलोमीटर 38 च्या दरम्यान झाला. पुढच्या सीटवर बसलेले मोतीराम मोतीवाले (वय -…

Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही…

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना…

Khopoli : भरधाव स्विफ्ट कारची टँकरला धडक तीन महिलांसह चौघांचा मृत्यू ; दोन जखमी

एमपीसी न्यूज- समोरून निघालेल्या टँकरला मागून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारची धडक बसून कारमधील चारजण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हा भीषण अपघात पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर रसायनीजवळ आज पहाटेच्या…

Khopoli : खोपोली एक्झिटजवळ ट्रक ट्रेलर अपघातात दोन जण ठार

एमपीसी न्यूज- खोपोली एक्झिटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रक मागून धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मागील ट्रकमधील क्लीनर व एक पॅसेंजर असे दोघेजण जागीच…

Lonavala : द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ कार अपघातात महिलेचा मृत्यू ; एकजण जखमी

एमपीसी न्यूज- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ते मळवली दरम्यान असलेल्या औंढे पुलाजवळ भरधाव कार रस्त्यांच्या कडेला लावलेल्या लोखंडी पत्र्याला धडकून रस्त्यावर उलटल्याने एका महिलेचा मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला. आज सकाळी आठ वाजण्याच्या…

Khalapur : खालापुर टोलनाक्याजवळ कार जळून खाक

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापुर टोलनाक्याजवळ कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. या कारमध्ये चारजण प्रवास करीत होते. गाडीने पेट घेताच ते तात्काळ गाडीतून बाहेर निघाल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. सकाळी आठ…

Kamshet : द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव कारची धडक बसून एका इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रविवारी ( दि. 16 ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. हरिचंद्र आफ्रीलाल यादव (…