BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Accident

Chakan : साबळेवाडी हद्दीतील मृताची ओळख पटेना

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाची ठोस बसून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चाकण - शिक्रापूर रस्त्यावरील साबळेवाडी (ता. खेड, जि.पुणे) गावच्या हद्दीत मृत्यू झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे येथील पोलिसांचा तपास शून्यावरच राहिला आहे.…

Chakan : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेचारच्या सुमारास खराबवाडी येथे झाला.सुभाष तुळशीराम उंबरे असे मृत्यू…

Pune : डंपरखाली सापडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली महिला डम्परखाली सापडून जागीच मृत्युमुखी पडली. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान कोंढवा येथील शिवनेरीनगर क्रॉसिंग जवळ घडला.नसरीन…

Chakan : शिवशाही बसची कारला धडक; ज्येष्ठ नागरिक गंभीर

एमपीसी न्यूज - सिग्नलवर थांबलेल्या कारला शिवशाही बसने मागून धडक दिली. कार समोरच्या मोपेड दुचाकीला धडकली. मोपेड दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक या अपघातात गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 12) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कुरुळी गावाजवळ…

Talegaon : भर रस्त्यात उभा केलेल्या कंटेनरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भर रस्त्यात कंटेनर उभा केला. रात्रीच्या वेळी कंटेनरच्या मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावणे आवश्यक होते. मात्र, चालकाने रिफ्लेक्टर लावले नाहीत. यामुळे अंधारात कंटेनरला मागून धडकून एका…

Chinchwad : जुना पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनरचा अपघात

एमपीसी न्यूज - जुना पुणे मुंबई महामार्गावर चिंचवड येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकावर अडकला. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे घडली.सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे मुंबई-पुणे लेनवर चिंचवड…

Chakan : ट्रेलर-टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) पहाटे दोनच्या सुमारास महाळुंगे येथे मिंडा कंपनीच्या गेटसमोर घडली.शेख जनोद्दीन शेख अफजल (वय 46, रा.…

Kamshet : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - जुना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी रात्री एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शिवाजी विठ्ठल देवाडे (वय ४०, रा. कल्हाट, मावळ) असे मृत्यू झाल्याचे नाव आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या…

Bhosari : तीन वेगवेगळ्या घटनेत वाहनांची धडक बसून तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वाहनांची धडक बसून तीन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेमध्ये दुचाकी घसरून एकाचा मृत्यू झाला. याबाबत निगडी, भोसरी एमआयडीसी, वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.नितीन…

Nigdi : भक्ती-शक्ती ते मुकाई चौक दरम्यानच्या बंद बीआरटी मार्गात दुचाकीस्वार सुसाट

एमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकातून मुकाई चौकाकडे जाणारा बीआरटी मार्ग दुर्गा टेकडीकडे जाणा-या चौकापासुन पुढे बंद केला आहे. या बंद मार्गावर दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगात वाहने चालवतात. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. मागील काही…