BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Accident

Chakan : भोसे येथे जीप-कंटेनरची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात पुढील वाहन ओव्हरटेक करून ओलांडण्याच्या प्रत्यात्नात असलेल्या जीप मोटारीची आणि समोरून वेगात आलेल्या अवजड कंटेनरची समोरासमोर धडक जोरदार होऊन झालेल्या अपघातात जीपमधील एका बड्या कंपनीचे दोन अधिकारी यांचा जागीच मृत्यू…

Chakan : गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी दहाच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर बहुल गावाजवळ घडली.रमेश भिकाजी पागिरे (वय…

Chikhali : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - 'ट्रक'ने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे झाला.गणेश बंडोपंत आहेर (वय 38, रा. आहेरवाडी, चिखली)  असे मृत्यू झालेल्या…

Dehuroad : कारच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात; सोलापूर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी

एमपीसी न्यूज - कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारचे स्टेअरिंग वळू शकले नाही. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात सोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवारी) सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला.सोलापूर…

Sangvi : भरधाव स्विफ्ट कारची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 16) पहाटे जुनी सांगवी येथे घडली.अंगद विनायक तरंगे (वय 31,…

Alandi : ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - घाटातून समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये कार झाडाला धडकली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून कारमधील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात 8 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास च-होली येथे…

Chakan : ‘शिवशाही’च्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या 'शिवशाही'ने रस्ता ओलांडणा-या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात २ जून रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला.…

Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – येरवडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.7) सायंकाळी पाच वाजता  आंबेडकर रोड येथे घडली.सुरेश पदमा थापा (वय 30), असे मयताचे नाव आहे.थापा हे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आंबेडकर रोड…

Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना काल (दि.9) बॉटनिकल गार्डन पेट्रोल पंप रोडवर दुपारी दोनच्या सुमारास घडली.विशाल सिद्धार्थ गायकवाड (वय 29, रा. वानवडी बाजार, पुणे), असे…

Mumbai : मुलाच्या लग्नपत्रिका वाटत असतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज- मुलाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या एका पित्याचा लोकलमधून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कुर्ला स्टेशनजवळ बुधवारी (दि. 5) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.तानाजी लवांगरे (वय 59) असे या…