Browsing Tag

Accidental death

Chikhali : तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू; संबंधित पोलीस ठाण्यात…

एमपीसी न्यूज - तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये भरधाव वेगात आलेल्या वाहनांच्या धडकेत तीन पादचा-यांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी चिखली, चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शारदा नामदेव…

Kamshet : दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात, एकाचा मृत्यू, दोघे जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघे जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत येथे शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला.श्रीराम मुंगसे (वय 23, रा. रासे, खेड), असे…

Nigdi : दोन दुचाकींच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात दुचाकी चालवून दुस-या दुचाकीला धडक दिली. या अपघातात धडक देणा-या दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास फोर्स मोटर्स कंपनीच्या गेटसमोर आकुर्डी येथे घडली.दीपक ज्ञानेश्वर…

Talegaon : उरुसावरून परतत असलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज - वडगाव येथे मित्रांसोबत उरुसासाठी गेलेल्या तरुणाचा परतीच्या प्रवासात अपघाती मृत्यू झाला. तरुणाची दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. ही घटना 23 एप्रिल 2019 रोजी घडली असून 22 ऑक्टोबर 2019 रोजी याप्रकरणी गुन्हा…

Chakan : गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी दहाच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर बहुल गावाजवळ घडली.रमेश भिकाजी पागिरे (वय…

Pune : गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घडली.सुनील तारू (वय 60, रा. खैरेवाडी), असे मयताचे नाव असून सुनील यांचे भाऊ अविनाश तारू यांनी याप्रकरणी…

Pimpri : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू ; एक जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि.२६) पिंपरीतील इंदिरा गांधी उड्‌डाणपुलावर क्रोमा शोरुमजवळ हा अपघात झाला.विजय कुंडलिक हरिहर (वय ५२, रा. एमईसीबी…

Ozarde : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बस व कंटेनरचा अपघात; बसचालक ठार, 5 जखमी

एमपीसी न्यूज - पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवासी बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात बसचालक जागीच ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात बुधवारी सायंकाळी…

Talegaon : मिनी बसच्या धडकेने माजी नगराध्यक्षांच्या भावाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असताना मिनी बसची पाठमागून धडक बसून झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव टेलिफोन एक्सचेंज समोर घडला.रत्नाकर…