Browsing Tag

accidnet

Bhosari : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

एमपीसी न्यूज - भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दोन जुलै रोजी भोसरी येथील आळंदी रोडवर घडली. ओंकार महादेव काटे (वय 21, रा. क्रांतीनगर, पिंपळे निलख) असे मृत्यू झालेल्या…

Chakan : दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पावणे नऊच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर रासे गावाजवळ घडली.…

Lonavala : खंडाळा घाटात ट्रक उलटला; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक आज सायंकाळी उलटला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. लोणावळा खंडाळा परिसरात आज बुधवारी दुपारनंतर दिडतास जोरदार पाऊस झाल्याने भिजलेल्या…